Kundmala Bridge Updates: कुंडमळा पूल दुर्घटनेत ६ वर्षांच्या मुलासह ४ जणांचा मृत्यू, आजही शोधकार्य सुरु

Pune Tragedy Shocks Maharashtra : एनडीआरएफकडून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरु होते. अंधार पडल्याने आणि पावसाचा जोर वाढल्याने रात्री ११ वाजता शोधकार्य थांबविण्यात आले होते. पण आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आले आहे.
Rescue teams continue operations at Kundmala Bridge in Satara, where four people including a child tragically lost their lives after falling into the river due to a bridge mishap.
Rescue teams continue operations at Kundmala Bridge in Satara, where four people including a child tragically lost their lives after falling into the river due to a bridge mishap.esakal
Updated on: 

Tragedy Strikes Kundmala as Old Indrayani River Bridge Collapses Amid Tourist Rush : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल रविवारी दुपारी कोसळला आहे. त्यामध्ये अनेक पर्यंटक इंद्रायणी नदीत बुडाले. यातील ५१ जणांना वाचविण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत ६ वर्षांच्या मुलासह चार जणांचा मृत्यू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

Indrayani River Kundmala Dam Condition Raises Accident Fears as Villagers Demand Urgent Repairs and Traffic Restrictions
Kapshi River Bridge Project
Koyna Dam water release 3983 cusecs latest update in Satara
Ahir Tapola bridge Koyna Satara latest news
Marathi News Esakal
www.esakal.com