Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

HumanTrafficking Pune : पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सापळा रचून अचानक छापा टाकला. या कारवाईत ४ पीडित तरुणींची सुटका करण्यात आली. तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम १९५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Pune police raid at Narhegaon lodge exposing a sex racket, rescuing victims and arresting accused involved in human trafficking.

Pune police raid at Narhegaon lodge exposing a sex racket, rescuing victims and arresting accused involved in human trafficking.

esakal

Updated on

पुणे शहर व आसपासच्या भागात मागील काही दिवसांपासून अनैतिक मानवी वाहतूक आणि वेश्याव्यवसायाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी नऱ्हेगाव परिसरात मोठी कारवाई करत एक सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com