Ketan Agrawal: डिलीट डेटा, जुना मोबाईल, चॅटमध्ये कोड वर्ड आणि निकनेमचा वापर...; केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट, कोर्टात काय घडलं?

Ketan Agrawal Murder Case Update: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात चॅट्समधील सांकेतिक शब्द आणि टोपणनावांचा दावा केला आहे. सिया आणि चेतन यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
Ketan Agrawal Murder Case Update

Ketan Agrawal Murder Case Update

ESakal

Updated on

पुणे येथील केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पुढील तपासासाठी पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची सुनावणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एम. विभुते यांच्या न्यायालयात झाली. सरकारी पक्षाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकील राजश्री विरकुड यांनी युक्तिवाद केला की, सिया गोयलच्या घरातून एक वर्ष जुना मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com