Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

Sardevadi resident dies in tragic accident after rally: मराठा आरक्षण आंदोलनातून परतताना भीषण अपघात; खंदे कार्यकर्ते रामचंद्र जमदाडे यांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी
Fatal Accident While Returning from Maratha Agitation Claims One Life

Fatal Accident While Returning from Maratha Agitation Claims One Life

sakal

Updated on

इंदापूर : अंतरवाली सराटी येथील मराठा आरक्षण आंदोलनातून परतताना बीडजवळ झालेल्या भीषण अपघातात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी येथील आंदोलक रामचंद्र शंकर जमदाडे यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (ता. ३१) दुपारी जमदाडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com