लाईव्ह न्यूज

Vaishnavi Hagawane Case : फरार निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या; वैष्णवीच्या बाळाचा छळ केल्याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणेच्या नऊ महिन्यांच्या मुलाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याच्या कारणावरून पोलिसांनी या प्रकरणात बाल न्याय कायदा, २०१५ मधील ७५, ८७ ही कलमे वाढवली आहेत.
Accused Nilesh Chavan faces fresh charges in the Vaishnavi Hagawane case related to alleged child abuse, adding to ongoing investigations.
Accused Nilesh Chavan faces fresh charges in the Vaishnavi Hagawane case related to alleged child abuse, adding to ongoing investigations.esakal
Updated on: 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या असून वैष्णवी च्या बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश चव्हाण सध्या फरार असून त्याचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून शोध सुरु आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com