

Property Rights: Does a Daughter-in-Law Have a Share in In-Laws’ Property? Know What the Law Says
esakal
Daughter in law property rights latest law India: आपल्याकडे संपत्ती किंवा मालमत्तेचे अधिकार याबाबत अनेक कायदे लोकांना माहिती नसतात. आपलं लग्न झाल्यानंतर सासरी राहणाऱ्या अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न असतो तो म्हणजे सासू-सासऱ्यांच्या नावावर असलेल्या घर, जमीन, दागिने किंवा इतर मालमत्तेत आपला अधिकार आहे का? कारण जर कौटुंबिक वाद निर्माण झाला तर हा प्रश्न आणखी गंभीर होतो. यात अनेकदा घरात राहण्याचा धिकार आणि मालमत्तेतील मालकी हक्क या दोन गोष्टी एकच असल्याचे समजून लोकांची गल्लत होते. त्यामुळे कायदा नेमकं काय आहे समजून घेऊयात.