Gold and Silver Rate: २० दिवसांत सोन्याची घसरण चांदी तब्बल १२,२५६ ने स्वस्त… काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?

Gold and Silver Prices Decline Over 20 Days Amid Market Pressure : गेल्या २० दिवसांत सोन्याचा दर २,७५५ तर चांदीचा दर १२,२५६ ने घसरला असून, महागाई, डॉलर निर्देशांक आणि व्याजदर वाढीच्या शक्यतेचा बाजारावर परिणाम झाला आहे.
Gold Price Today: Gold and Silver Rates Drop Sharply in 20 Days

Gold Price Today: Gold and Silver Rates Drop Sharply in 20 Days

esakal

Updated on

गेल्या २० दिवसांत सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घट नोंदवली गेली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या आकडेवारीनुसार, ६ जुलै २०२६ ते २४ जुलै २०२६ या कालावधीत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्या आहेत. या कालावधीत सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ₹२,७५५ ची घसरण झाली असून, चांदीच्या दरात प्रति किलो ₹१२,२५६ इतकी घट झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com