Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! रेपो रेट वाढल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण; मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Gold Rate Today: RBIने रेपो रेट 5.50% केल्यानंतर सोन्याच्या भावात घसरण झाली असून, दसऱ्याआधी मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रातील 24K, 22K आणि 18K सोन्याचा आजचा भाव जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Prices Fall Ahead of Dussehra After RBI Repo Rate Hike; Check Mumbai, Pune Gold Rates

esakal

Updated on: 

Latest 24K, 22K Gold Prices in Mumbai Pune Maharashtra: भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (MPC) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतरही आज सकाळी देशभरातील कमोडिटी आणि सराफा बाजारात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. अवघ्या दोन आठवड्यांवर दसऱ्याचा शुभमुहूर्त असताना सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. आजच्या घसरणीनंतर तुमच्या शहरात सोनं किती रुपयांना मिळत आहे, ते पाहा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com