Gold Rate Today: सोनं-चांदीचे भाव कोसळले! 70 दिवसांतील सर्वात स्वस्त दर; सोनं 1.36 लाखांवर? पाहा महाराष्ट्रातील ताजे भाव

Gold-Silver latest Rate Update: अमेरिका-इराण तणावानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून सोनं-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाली. 22 कॅरेट सोनं सुमारे 4,000 रुपयांनी स्वस्त झालं असून जूनमध्येच सोन्याचे भाव 7,000 पर्यंत घसरले आहेत.
Gold Rate Today

Gold Prices Crash to 70-Day Low! Check Today's Gold and Silver Rates in Maharashtra

eSakal

Updated on

Gold Price Today: काल अमेरिकेने इराणवर हल्ला केला आणि जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ झाली. या वाढीमुळे आज मात्र सोन्याच्या दरांत मोठी घसरण दिसून आली. कमोडिटी बाजार आणि सराफा बाजारातही भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चला जाणून घेऊयात राज्य आणि देशभरातील सोनं चांदीचे आजचे आहे भाव..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com