

Gold Rate Today: Gold Prices Change Before Dussehra-Diwali; Check 22K and 24K Rates
eSakal
Latest 22K, 24K Gold Prices in Maharashtra: येत्या 10 दिवसांत दसरा, तर महिन्याभरात दिवाळीचा सण आहे. मात्र, त्यापूर्वीच सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आज महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून स्वस्त होत असलेलं सोनं आज मात्र महागलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांची चिंता वाढली आहे. कारण, आगामी काळात सोन्याची मागणी आणखी वाढू शकते. असं झाल्यास सोन्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.