

Petrochemical plant operations highlighting India's decision to waive import duty on key raw materials amid Middle East supply disruptions.
esakal
Impact of Middle East Crisis on Global Petrochemical Supply : मध्यपूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने ३० जूनपर्यंत काही प्रमुख पेट्रोकेमिकल्सवर संपूर्ण सीमा शुल्क माफी जाहीर केली आहे. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्यामुळे पुरवठ्यात निर्माण झालेला व्यत्यय, या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.