LPG Price Today: पेट्रोल-डिझेल महागल्यानंतर LPG गॅसचे नवे दर जाहीर; मुंबई-पुणेसह आता राज्यभरात गॅस सिलेंडर किती रुपयांना?

LPG Price Today: भारतात आणि राज्यभरात पेट्रोल-डिझेलच्या चौथ्या दरवाढीनंतर LPG सिलेंडर दरांबाबत चिंता लागली आहे. दरम्यान मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलेंडरचे नवे दर समोर आले आहेत.
LPG Price Shock! New Gas Cylinder Rates Announced After Petrol-Diesel Hike

LPG Price Shock! New Gas Cylinder Rates Announced After Petrol-Diesel Hike

eSakal

Updated on

LPG Gas Price after Petrol-Diesel rate hike Today: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मागच्या दहा दिवसांत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. कारण पेट्रोल-डिझेलचा मोठा संबंध आपल्या रोजच्या जीवनातील गोष्टींशी येत असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com