Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Oxford Graduate: देश-विदेशातील मोठ्या विद्यापीठांतून शिक्षण घेतल्यावर चांगली नोकरी मिळेल, अशी सामान्यतः अपेक्षा असते. मात्र, सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या डिंग युआनझाओ यांच्या बाबतीत मात्र नेमकं उलट घडलं आहे.
Oxford Graduate
Oxford GraduateSakal
Updated on

Oxford Graduate: देश-विदेशातील मोठ्या विद्यापीठांतून शिक्षण घेतल्यावर चांगली नोकरी मिळेल, अशी सामान्यतः अपेक्षा असते. मात्र, सिंगापूरमध्ये वास्तव्यास असलेल्या डिंग युआनझाओ यांच्या बाबतीत मात्र नेमकं उलट घडलं आहे. जगातील नामवंत विद्यापीठांमधून उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतरही डिंग यांना योग्य नोकरी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी फूड डिलिव्हरीसारख्या कामात उतरत स्वतःची उपजीविका चालवण्याचा निर्णय घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com