राहुल शेळके

ई-सकाळ या वेबसाईटमध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहे. अर्थ, शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार, पर्सनल फायनान्स या क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. शैक्षणिक पार्श्वभूमी साधना विद्यालय हडपसर (पुणे) येथील शाळेत शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालयात अर्थशास्त्राची पदवी घेतली. रानडे इन्स्टिट्यूटमधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जर्नालिझमचा कोर्स केला. गरवारे महाविद्यालयात मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझममध्ये मास्टर्सची पदवी घेतली. यादरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील विविध पैलू शिकलो. मीडिया क्षेत्रातील अनुभव गेल्या चार वर्षांपासून मीडिया क्षेत्रात काम करत आहे. या दरम्यान व्हिडीओ आणि लिखाण या दोन्हीही विभागांमधील अनुभव घेतला. सोशल मीडियावरील ट्रेंड्स, वाचकांना आवडणारे विषय आणि लोकांपर्यंत अर्थ विषयाची माहिती रंजकपणे पोहोचवणे या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले. सुरुवातीला इंडी जर्नल या वेबसाईटसाठी ग्राउंड रिपोर्टिंग केलं. त्यानंतर सकाळ प्रिंटमध्ये संपादकीय विभागात काम करण्याची संधी मिळाली. युनिक फीचर्स या संस्थेत काही काळ काम केले. सध्या ई-सकाळ या वेबसाईटमध्ये 'सकाळ मनी' विभागाची जबाबदारी संभाळत आहे. ई-सकाळ या वेबसाईटमध्ये काम करत असताना पत्रकारिता क्षेत्रातील नैतिक मूल्य सांभाळून बातम्या आणि विशेष लेख लवकरात लवकर वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. बातमीची शहानिशा करुनचं बातमी वाचकांपर्यंत पोहचव्यावर भर. तसेच विविध अर्थतज्ज्ञांशी बोलून दर्जेदार लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. संपर्क: Email: rahularjunshelke207@gmail.com Mobile: 96737 02715
Connect:
राहुल शेळके
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com