

Petrol-Diesel Prices Announced After RBI Warning – Check Latest Rates Now!
esakal
Petrol-Diesel Rate RBI Governor: रविवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन जपून वापरण्याचे सर्व देशवासियांना केले. सरकारकडून देशात सुमारे 60 दिवसांचा इंधनसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र, पश्चिम आशियातील तणाव आणि संभाव्य पुरवठा संकटामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच काल भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पश्चिम आशियातील युद्ध आणखी काही काळ सुरू राहिलं तर भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढतील असे वक्तव्य केले. त्यामुळे आज इंधन दरात वाढ झाली का, हा प्रश्न सर्वसामान्य ग्राहकांना पडला आहे.