RBI Repo Rate: RBIचा रेपो दराबाबत मोठा निर्णय! तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

RBI MPC Repo Rate: RBI च्या मौद्रिक धोरण समितीनेएप्रिल बैठकीत रेपो दर 5.25% वर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महागाई आणि आर्थिक वाढीतील बदलत्या परिस्थितीचा विचार करून RBI ने हा निर्णय घेतला आहे.
RBI Repo Rate Decision Out! What It Means for Your EMI, Loans & FD Returns

RBI Repo Rate Decision Out! What It Means for Your EMI, Loans & FD Returns

eSakal

Updated on

RBI Repo Rate Impact On Loan, EMI: भारतीय रिजर्व बँकेच्या मौद्रिक धोरण समितीने मागील 3 दिवसांच्या बैठकीनंतर एकमताने रेपो दर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच धोरणात्मक भूमिका म्हणजेच पुढच्या दराविषयीची भूमिका ‘Neutral’ (तटस्थ) म्हणून कायम ठेवली आहे. त्यामुळे पुढच्या रेपो दरात कपात होऊ शकते, दर वाढविले जाऊ शकतात किंवा आहे तोच दर कायम ठेवला जाऊ शकतो अशा तिन्ही शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com