Gold Prices: विसरून जा सोने 56,000 होणार! सोन्याच्या भावात आतापर्यंतची एका दिवसातील सर्वात मोठी वाढ

Single Day Biggest Rally in Gold Prices: जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली.
Single Day Biggest Rally in Gold Prices
Single Day Biggest Rally in Gold PricesSakal
Updated on

Single Day Biggest Rally in Gold Prices: जागतिक व्यापार युद्धाच्या भीतीमुळे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली. एकाच दिवसात सोन्याच्या किमतीत 100 डॉलर्सची वाढ झाली आहे म्हणजे 8,604 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची ही एका दिवसातील सर्वात मोठी वाढ असल्याचे म्हटले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com