

Bank holidays in August 2026
esakal
Banks to remain closed for 14 days: पुढच्या ऑगस्ट महिन्यात बँकांना साधारण अर्धा महिना सुट्ट्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेशी संबंधित काही महत्त्वाची कामे करायची असतील तर आरबीआयने सांगितलेल्या तारखा नोंदवून ठेवणं महत्त्वाचं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, ऑगस्ट महिन्यात राष्ट्रीय, प्रादेशिक आणि साप्ताहिक सुट्ट्या मिळून एकूण १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.