

Your salary account is like a 'super account'! Know 10 benefits
Sakal
महिन्याची १ किंवा १० तारीख उजाडली की मोबाईलवर पगार जमा झाल्याचा मेसेज येतो. मात्र, आपल्यापैकी बहुतांश नोकरदार सॅलरी अकाउंटचा वापर फक्त पैसे काढण्यापुरता किंवा दुसऱ्या खात्यात ट्रान्सफर करण्यापुरताच करतात. प्रत्यक्षात तुमचे सॅलरी अकाउंट हे एका 'सुपर अकाउंट'सारखे असते, ज्यामध्ये सामान्य बचत खात्यात (Savings Account) न मिळणाऱ्या अनेक मोफत आणि फायदेशीर सुविधा उपलब्ध असतात.