

Trump IT Stocks News: Infosys, TCS Among 8 Firms Hit by US Green Card Action, IT Stocks Rally
eSakal
Indian IT Stocks Rally Despite Trump’s PERM Suspension: भारतीय शेअर बाजारात सलग दोन दिवसांच्या मोठ्या घसरणीनंतर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी तेजी पाहायला मिळाली. बाजार उघडताच Sensex आणि Nifty या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी हिरव्या रंगात व्यवहार सुरू करत तेजी दाखविली.