Gold Silver Rate
sakal
सोने आणि चांदीच्या भावात गेल्या आठवड्याभरात मोठी घसरण झाल्याचं दिसून आलंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) पासून देशांतर्गत सराफा बाजारापर्यंत सोने चांदीचे भाव कोसळले आहेत. यातही चांदीच्या दरात मोठी घसरण झालीय. चांदी उच्चांकी पातळीपासून प्रतिकिलो जवळपास 1लाख 94 हजार रुपयांनी स्वस्त झालीय.