अग्रलेख : उडदामाजी काळे ‘गोरे’

सत्ता मिळविण्याची स्पर्धा असली, तरी ती लोकशाही मूल्यांच्या चौकटीत व्हायला हवी, या किमान अपेक्षेलाही हरताळ फासला जात आहे.
Mahayuti

Mahayuti

sakal

Updated on: 

सत्ता मिळविण्याची स्पर्धा असली, तरी ती लोकशाही मूल्यांच्या चौकटीत व्हायला हवी, या किमान अपेक्षेलाही हरताळ फासला जात आहे.

नीतिसंकेत, घटनात्मक मूल्ये धुडकावून राजकीय सत्तेसाठीची साठमारी कुठे निदर्शनास आली तर त्या विशिष्ट ठिकाणी संबंधितांवर कारवाई करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे, गैरमार्गाने मिळविलेली सत्ता कायदेशीर मार्गांनी काढून घेणे वगैरे उपाय सुचवले जातात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com