Editorial Marathi Articles and News

अग्रलेख :  नाथाभाऊंचे सीमोल्लंघन! दसऱ्याला चार दिवस बाकी असतानाच, भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते एकनाथ ऊर्फ नाथाभाऊ खडसे सीमोल्लंघन करत आहेत. खरे तर...
अग्रलेख :  इम्रान व्हर्सेस इलेव्हन ‘आपली धोरणे आणि विशेषाधिकारांचे रक्षण करणारी व्यवस्थाच पाकिस्तानी लष्कराला प्रिय असते,’ असे विधान पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो...
अग्रलेख : लोकशाहीतले सरंजामदार कोरोनाच्या ऐन सावटात होऊ घातलेल्या बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या रोजच्या रोज बदलणाऱ्या रंगांकडे सर्वांचे लक्ष लागल्यामुळे मध्य प्रदेशातील २८...
प्रस्थापितविरोधी पवित्रा घेत, खरे-खोटे शत्रू समोर उभे करीत आणि लोकांच्या भावनांना हात घालत राजकारण करणे सत्तेचा अनुभव घेतलेला नसताना खूपच सोपे जाते आणि लोकांवर छाप पाडता येते. मात्र सत्तेवर येऊन कारभाराचे सुकाणू सांभाळल्यानंतर या सगळ्याला मर्यादा...
महाराष्ट्रातील शेतकऱ्याला यंदा परतीच्या पावसाने गेल्या आठवड्यात दिलेले फटके फार मोठे असून, त्यामुळे शेतीचे बरेच नुकसान झाले आहे. उभी पिके कोसळून पडली, तर कापणीनंतर शेतात उभे असलेले धान्य पूर्णपणे भिजून त्याची वाट लागली आहे. सोयाबीन, तूर आदी पिकांचे...
‘वस्त्र माणसाला ओळख देते. उघड्यावाघड्यापाशी समाजाला देण्यासारखे फार थोडे किंवा काहीही नसते...’ अशा अर्थाचे एक चटकदार वाक्‍य विख्यात साहित्यिक मार्क ट्‌वेन यांच्या नावावर नोंदवलेले आहे. ‘क्‍लोद्स मेक्थ द मॅन...’ असे ते सुभाषित कधी ट्‌वेनसाहेबांचे...
नवरात्र तोंडावर आले, तरी परतीचा पाऊस आपली पाठ सोडायला तयार नाही. शिवाय, जाता जाता हा पाऊस आपल्याला जोरदार फटके देऊन जात आहे. हे फटके जसे आपण निसर्गावर गेल्या काही दशकांत केलेल्या अनन्वित अत्याचारांमुळे बदललेल्या ऋतुचक्राचे आहेत, त्याचबरोबर ते आपल्या...
राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी राजभवनातून आपल्या भक्तीचे जे दर्शन घडविले आहे, त्याने राज्यात खळबळ उडाली आहे. खरे म्हणजे, तशी ती उडण्याचे कारण नव्हते. सरकारने लादलेल्या टाळेबंदीमुळे राज्यांच्या देवळांतील समस्त देवदेवता कडीकुलपात बंदिस्त असल्याने...
वाडा जुना झाला, की त्याच्या भिंती केवळ मातीने सारवायच्या, लिंपायच्या नसतात. त्यांची दुरुस्ती करायची असते; प्रसंगी त्या पाडून नव्याने बांधायच्या असतात. हे झाले तुमचे-आमचे सामान्यज्ञान. ते आपल्या सरकारमधील धुरंधरांना वा प्रशासनातील बुद्धीच्या सागरांना...
जेव्हा संकटे आणि पेच तीव्र असतात, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी बहुस्तरीय उपाय योजावे लागतात आणि ते करताना एकसंध धोरणाची आखणी करावी लागते. सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढचे संकट असेच गंभीर आहे; परंतु त्याला तोंड देण्याची अशी व्यापक व्यूहनीती...
अधिक मासातला शेवटचा रविवार हा किमान महाराष्ट्रासाठी तरी काही चांगल्या बातम्या घेऊन आला आहे! गेले सहा महिने आपले सारे जीवनमान पोखरून टाकणाऱ्या कोरोना विषाणूच्या संसर्गाचा वेग आता मंदावण्याच्या मार्गावर आहे, ही त्यातील सर्वांत दिलासादायक बातमी. गेल्या...
अमेरिकी कवयित्री लोइस ग्लुक यांना यंदाचा साहित्यातील नोबेल सन्मान जाहीर झाला, तेव्हा जगभरातले साहित्यवर्तुळ काहीसे स्तिमित झाले असणार. कारण हे नाव तसे अनपेक्षितच म्हटले पाहिजे. गेली काही वर्षे बंडखोर, सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेने मुखर होणाऱ्या...
महासरोवरात विहरणाऱ्या माशाला सर्वशक्तिमान होण्याची हाव सुटली आणि इतरांना आपल्या पोटात घेता घेता तो इतका मोठा झाला, की त्याने सरोवरातील केवळ सर्व मासेच गिळले नाहीत, तर तेथील पर्यावरणच नष्ट करून टाकले, अशी गोष्ट सांगितली जाते. अमेरिकेतील अजस्र आणि...
स्वातंत्र्यानंतर १९५१-५२ मध्ये झालेल्या निवडणुका प्रचंड बहुमताने काँग्रेसने जिंकल्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वावर शिक्‍कामोर्तब झाले. त्यानंतर पुढची सलग १२ वर्षे त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा सांभाळली. इंदिरा गांधी यांनीही...
‘कोरोना’च्या सावटाखाली होणाऱ्या देशातील पहिल्या मतदानाला अवघे तीन आठवडे उरले असतानाच, बिहारच्या राजकारणाला  एक नवेच परिमाण मिळाले आहे. त्यामागे अर्थातच भाजपची खेळी आहे. भाजपच्या या खेळीतील प्रमुख खिलाडी ‘लोकजनशक्‍ती पक्षा’चे केंद्रात मंत्री...
संकटाच्या छायेत वावरताना नैराश्‍याची भावना गडद होते आणि सगळेच वास्तव अंधकारमय दिसायला लागते. हे काही अंशी स्वाभाविकही असले तरी जेव्हा अशा काळातही एखादी तिरीप अचानक अवतरते, एखादी सुखद अपवादात्मक घटना घडते, तेव्हा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हिताचे...
कोरोनाच्या सावटाखाली मन विषण्ण करून सोडणाऱ्या या काळात झालेल्या सुशांतसिंह राजपूत या बॉलिवूडमधील एका गुणी अभिनेत्याच्या मृत्यूने गेले चार महिने प्रसारमाध्यमांना व्यापून टाकले होते. त्याच्या मृत्यूवरून मोठे राजकारण झाले. बिहारचे मुख्यमंत्री...
उत्तर प्रदेशातील ‘गुंडाराज’ची चर्चा अधूनमधून होत असते. महिला, तसेच दलित यांच्यावरील अत्याचाराच्या घटना तिथे वारंवार घडतात. मात्र अशावेळी सरकार नामक यंत्रणेची जबाबदारी असते, ती कायद्याचा धाक प्रस्थापित करण्याची, पीडितांना आश्‍वस्त करण्याची. सध्या...
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाच्या सावटाखाली मार्चमध्ये अवघ्या २१ दिवसांसाठी जारी झालेली ठाणबंदी वाढता वाढता वाढे या न्यायाने वाढतच गेली. स्वातंत्र्यदिनाचा सोहळाही विषाणूने जेरबंद केलेल्या अवस्थेत साजरा करणे नशिबी आले. कायम मोठ्या धामधुमीत पार...
उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातील महिलेवरील बलात्कार व हत्येच्या घटनेने पुन्हा एकदा समाज आणि एकूण व्यवस्था यांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. एकोणीस वर्षीय दलित मुलीला सामूहिक बलात्कार करून क्रूरपणे मारणाऱ्या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले,...
संसदेने पावसाळी अधिवेशनात मंजूर केलेल्या वादग्रस्त कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींनी संमतीची मोहोर उमटवल्यानंतर त्याविरोधात देशभरात सुरू असलेले उग्र आंदोलन थेट राजधानी दिल्लीतील ‘राजपथा’वर पोहोचले आहे. सोमवारी या कायद्यांविरोधात दक्षिणेतील भाजपशासित...
‘म्हातारा न इतुका, की अवघे पाऊणशे वयमान!’ अशा पंक्‍ती सत्तरी ओलांडल्यावरही एका षोडषवर्षीय कन्येशी लग्न करू पाहणाऱ्याची टर उडवण्यासाठी ‘शारदा’ नाटकात नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिल्या होत्या. त्यास आता शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली, तरी...
दुसऱ्या महायुद्धाच्या विध्वंसक अनुभवानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या (आधीचा संयुक्त राष्ट्रसंघ) पंच्याहत्तरीत एका वेगळ्याच प्रकारच्या संकटात कस लागावा, हा एक दुर्दैवी योगायोग...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
कामठी ( जि. नागपूर ) : जुनी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोदी पडाव येथे...
मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेल्या स्थगितीनंतर मराठा क्रांती...
नाशिक : हातातोंडाशी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे....