Experience vs Fiction in modern life : कथा अपुरी: बातमीची माहिती, पार्श्वभूमी आणि संदर्भ न दिल्याने मथळा सुचवणे अशक्य

Modern Consumerism and Human Memory : "अनुभव इज डेड!" - बाजारपेठेचा वाढता प्रभाव आणि मेंदूची कल्पनाशक्ती यामुळे 'अस्सल' अनुभवांची व्याख्या बदलली आहे का? लेखक प्रणव सखदेव यांनी मांडलेला एक नवा आणि चकित करणारा दृष्टिकोन.
Modern Consumerism and Human Memory

Modern Consumerism and Human Memory

esakal

Updated on

प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com

आपल्याला जो अस्सल अनुभव वाटतो तो फिक्शन असतो. आपल्या मेंदूने रचून ठेवलेलं एक कल्पित. अर्थात त्याला वास्तवाचा आधार वास्तवाचा असतो. पण ते वास्तव जसंच्या तसं नसतं. नसू शकतं. म्हणून मला वाटतं, साहित्यात अनुभवाला जे अनन्यसाधारण किंबहुना सर्वोच्च स्थान दिलेलं आहे, ते जरा फसवं आहे. अनुभवांना जरा जमिनीवर आणलं पाहिजे. अर्थात साहित्य किंवा कलेची सामग्री ज्याचा त्याचा अनुभव म्हणजेच ज्याचं त्याचं फिक्शन आहे हे खरंच, पण त्या फिक्शनमधून तुम्ही नवं फिक्शन कसं घडवता हे महत्त्वाचं!

एकदा सकाळी सकाळी एका तरुण वाचक-मित्राचा व्हॉट्सअप आला...

तो - दादा, तुझा पॉडकास्ट ऐकला. त्यात तू म्हणाला आहेस - अनुभव इज डेड. मला वाटतं, अशी कविताही आहे तुझी.

मी – हो, बरोबर.

तो – पण अनुभव तर साहित्यात किती महत्त्वाचं मटेरिअल असतं. त्यालाच तू डिस्कार्ड कसं काय करतोएस?

मी – (थोडं थांबून) मी डिस्कार्ड करत नाहीये... तर हे मटेरिअल विविध कारणांमुळे आपोआपच डिस्कार्ड होतंय...

तो – म्हणजे? कसं?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com