Indian girl in America: वडगावच्‍या नीलमची १४ महिन्यांची झुंज अखेर व्‍यर्थ; वडिलांचा हंबरडा...अपूर्ण राहिली भेट, अमेरिकेत नेमकं काय घडलं?

Reason behind Neelam’s death in US: अमेरिकेतील भीषण अपघातानंतर १४ महिने मृत्यूशी झुंज देत कोमात राहिलेल्या नीलम शिंदेचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; अवयवदानातून इतरांना नवजीवन, तरीही वडिलांना मुलीला शेवटचा निरोपही देता न आल्याची हूरहूर
A 14-Month Fight Ends in Tragedy: What Happened to Vadgaon’s Neelam in America?

A 14-Month Fight Ends in Tragedy: What Happened to Vadgaon’s Neelam in America?

sakal

Updated on

उंब्रज : वडगाव (उंब्रज, ता. कऱ्हाड) येथील नीलम तानाजी शिंदे (वय ३५) हिची अमेरिकेत झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल १४ महिने सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. डोक्याला गंभीर मार लागल्याने शस्त्रक्रिया करूनही तिचा मेंदू पूर्णपणे कार्यरत होऊ शकला नाही. दीर्घकाळ कोमामध्ये असलेल्या नीलमचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com