Phaltan News: नीरा कालव्‍यात बहीण-भावाचा मृतदेह; फलटणमधून मंगळवारी झाले होते बेपत्ता, दाेघांबाबत नेमकं काय घडलं!

canal drowning case Maharashtra latest news: इंजिनिअरिंग कॉलेजमधून परतताना दोघे अचानक बेपत्ता; दोन दिवसांनी नीरा उजव्या कालव्यात आढळले मृतदेह, परिसरात हळहळ
Phaltan Shocked: Missing Siblings’ Bodies Recovered from Nira Canal

Phaltan Shocked: Missing Siblings’ Bodies Recovered from Nira Canal

sakal

Updated on

फलटण : फलटण शहर पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतून मंगळवारी (ता. ७) दुपारी तीन वाजून २७ मिनिटांनी बेपत्ता झालेल्या मेखळी (ता. बारामती) येथील सख्ख्या बहीण- भावाचा मृतदेह माळशिरस तालुक्यातील नातेपुतेजवळच्‍या धर्मपुरी ते गुरसाळे (ता. माळशिरस) येथील नीरा उजवा कालव्यामध्ये सकाळी दहा ते अकराच्‍या दरम्यान सापडला. या घटनेने फलटण तालुक्यासह मेखळी परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com