Karad Agriculture Exhibition : कऱ्हाडच्या कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

आधुनिक शेती तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कृषी प्रयोग आणि पशुपक्ष्यांच्या अनोख्या विश्वाची माहिती देणाऱ्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील २१ व्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी झाली पूर्ण.
Karad Agriculture Exhibition

Karad Agriculture Exhibition

sakal

Updated on: 

कऱ्हाड - आधुनिक शेती तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण कृषी प्रयोग आणि पशुपक्ष्यांच्या अनोख्या विश्वाची माहिती देणाऱ्या कऱ्हाड (जि.सातारा) येथील २१ व्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी पूर्ण झाली आहे. उद्या (मंगळवारी) शेतकऱ्यांच्या हस्ते प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होईल. तर, बुधवारी (ता. २५) सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते मुख्य उद्घाटन सोहळा होईल, अशी माहिती बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले, उपसभापती नितीन ढापरे, संचालक प्रकाश पाटील यांनी आज दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Banners questioning the performance of elected representatives displayed in Karad's Ward 14
Walmik Karad
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav interacts with students and highlights education support during the Sharad Utsav.
Uttarakhand Chief Minister Pushkar Singh Dhami inaugurates and lays foundation stones for 67 development projects in Pithoragarh.