Shikhar Shinganapur: संत तेल्या भुत्याच्या कावडीने सर केला मुंगी घाट, घर जाळून यात्रेला जायचे अन्...; काय आहे अख्यायिका?

Sant Telya Bhutya history and beliefs: मुंगी घाटावर मानाच्या कावड्यांची धाव, ‘हर हर महादेव’च्या गजरात साहस, श्रद्धा आणि भक्तीशक्तीचा अद्वितीय संगम
Mungi Ghat Witnesses Ancient Tradition: The Untold Story of Sant Telya Bhutya

Mungi Ghat Witnesses Ancient Tradition: The Untold Story of Sant Telya Bhutya

sakal

Updated on

शिखर शिंगणापूर : रणरणत्या उन्हात ‘म्हाद्या धाव, म्हाद्या पाव’, ‘हर हर महादेव’च्या गर्जनेने अवजड असा मुंगी घाट कावडींनी सर केला. यावेळी भक्ती-शक्तीचा संगम पाहायला मिळाला. सासवड येथील भुतोजीबुवा तेली यांच्या मानाच्या कावडीने शंभू महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक केल्यानंतर यात्रेची सांगता झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com