Koyna Dam: कोयना धरणात २४ तासांत ३ टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा ७५ टीएमसीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam Reaches 75 TMC After Heavy Rain: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम असून, २४ तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात ३ टीएमसीची वाढ झाली आहे. साठा ७५ टीएमसीवर पोहोचल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Koyna Dam Water Storage Increases by 3 TMC in One Day Heavy Rain Continues Riverbank Areas Asked to Stay Alert

Koyna Dam Water Storage Increases by 3 TMC in One Day Heavy Rain Continues Riverbank Areas Asked to Stay Alert

sakal

Updated on

पाटण: पूर्वेकडील काही भागांत शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला असला, तरी कोयना पाणलोट क्षेत्रासह पश्चिम घाटावर पावसाचा जोर कायम असून, पश्चिमेकडील कोयना हेळवाक घाटमाथापर्यंत पावसाचा जोर कायम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com