Prithviraj Chavan : भाजप पक्ष मोठा होण्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सांगीतले कारण

भाजपला सुद्धा त्यांचा पक्ष वाढवायला काँग्रेस कार्यकर्त्यांची व नेत्यांची गरज भासत आहे, म्हणून भाजप मोठा पक्ष दिसत आहे.
Prithviraj Chavan
Prithviraj Chavansakal
Updated on

कऱ्हाड - काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचला आहे, त्यामुळे काँग्रेस कधीही संपू शकत नाही. स्वातंत्र्य मिळवण्यापासून देश प्रगतीपथावर आणण्यापर्यंत काँग्रेसने सत्ताकाळात काम केले आहे. आणि आता देश स्थिर झाल्यानंतर फेक नरेटिव्ह व खोटे आरोप करून भाजप आयते सत्तेवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com