Land Measurement: शेतकऱ्यांना दिलासा! जमीन मोजणीमध्ये तंत्रज्ञानाची क्रांती, प्रलंबित प्रकरणे मार्गी लागणार, ५२ रोव्हर यंत्रांमुळे कामाला गती..

use of rover machines in land survey India: ५२ अत्याधुनिक रोव्हर यंत्रांमुळे जिल्ह्यातील जमीन मोजणीला वेग; प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली, शेतकऱ्यांचा दिलासा
Digital Boost to Land Records: 52 Rovers to Fast-Track Survey Process

Digital Boost to Land Records: 52 Rovers to Fast-Track Survey Process

sakal

Updated on

सातारा: जिल्ह्यातील शेतकरी आणि जमीन मालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. जमिनीच्या मोजणीसाठी लागणारा विलंब आणि त्यातून निर्माण होणारे वाद आता संपुष्टात येणार आहेत. विविध तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यात जमिनींच्या मोजणीची हजारो प्रकरणे प्रलंबित होती. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला असून, त्यातून मोठ्या प्रमाणात रोव्हर यंत्रांची खरेदी केली आहे. यामधील तब्बल ५२ रोव्हर यंत्रे जिल्ह्यासाठी उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जमीन मोजणींची प्रलंबित प्रकरणे आता वेगाने मार्गी लागणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com