Shikhar Shinganapur Yatra: कावडींचा आज मुंगी घाटात थरार! काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन, शिखर शिंगणापूर यात्रेत उत्साह..

kavadi tradition Maharashtra Mungi ghat devotees: श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर यात्रेत इंदूर राजघराण्याचे वारस काळगावडे राजे घोड्यावरून पारंपरिक मिरवणुकीत सहभागी; शंभू महादेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी, भक्तिमय वातावरणात मुंगी घाटात कावडींचा थरार
Devotion Peaks at Shikhar Shingnapur: Kavadi Rituals Enthrall at Mungi Ghat

Devotion Peaks at Shikhar Shingnapur: Kavadi Rituals Enthrall at Mungi Ghat

sakal

Updated on

दहिवडी : शिंगणापूर (ता. माण) येथे चैत्र शुद्ध एकादशीला इंदूर राजघराण्याचे वारस  कालगावडे  राजे यांनी रीतीरिवाजाप्रमाने घोड्यावरून बसून वाजत गाजत येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले. आज या  राजांचा मान असतो, त्यांनी पादत्राणे घालून गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com