

Maharashtra Crime Armed Men Enter Home And Allegedly Abduct Young Woman At Gunpoint In Front Of Her Family
sakal
फलटण: घरात प्रवेश करून चार तरुणांनी पिस्तूल व धारदार कोयते घेऊन झोपलेल्या व्यक्तींना पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. त्यानंतर कपाटातील रोकड व सोन्याचे मंगळसूत्र घेऊन, कुटुंबातील तरुणीचे तोंड बांधून तिला जबरदस्तीने घराबाहेर ओढत मोटारीतून नेत, तक्रार दिल्यास तिला मारून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना आसू येथील शिंदेनगर परिसरात शनिवारी (ता. ३) रात्री दहाच्या सुमारास घडली.