Flipkart BBD Sale
esakal
Flipkart Big Billion Days Sale सुरू झाला असून, ग्राहकांना स्मार्टफोनपासून ते एसी आणि लाइफस्टाइल प्रॉडक्ट्सपर्यंत अनेक वस्तू सवलतीच्या दरात खरेदी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे, या सेलमध्ये iPhone आणि Samsung च्या प्रीमियम स्मार्टफोनवरही आकर्षक ऑफर्स पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नवीन फोन किंवा घरासाठी एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सेलमधील या डील्स तुमच्या कामाच्या ठरू शकतात.