Flipkart BBD Sale च्या नावाने नवा स्कॅम! मोफत गिफ्टच्या आमिषाला भुलण्याआधी हे वाचा...एका क्लिकमध्ये खातं होऊ शकतं रिकामं

Flipkart Big Billion Days 2026 Scam Alert : फ्लिपकार्टने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या स्कॅम अ‍ॅडव्हायझरीमध्ये ग्राहकांना अशा फसव्या ऑफर्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.
Flipkart BBD Sale

Flipkart Big Billion Days 2026 Scam Alert

esakal

Updated on: 

Flipkart Big Billion Day Sale: सणासुदीच्या काळात ऑनलाइन शॉपिंग करताना ग्राहकांना मोठ्या डिस्काउंटची भुरळ पडते. मात्र, याच संधीचा फायदा सायबर भामटेही घेत आहेत. Flipkart Big Billion Days 2026 सेलच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी बनावट वेबसाइट, सोशल मीडिया अकाउंट आणि आकर्षक ऑफर्सचे मेसेज वापरले जाऊ शकतात. फ्लिपकार्टने ६ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या स्कॅम अ‍ॅडव्हायझरीमध्ये ग्राहकांना अशा फसव्या ऑफर्सपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com