Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

Electricity Bill Saving Tips : उन्हाळ्यात वीजबिल अचानक वाढते? या ३ छोट्या उपकरणांमुळे होतोय मोठा खर्च, आजपासूनच वापर करा कमी
Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

esakal

Updated on

उन्हाळा सुरू झाला की, कडक उन्हामुळे घराघरांत विजेचा वापर अचानक वाढतो आणि परिणामी महिन्याचे वीजबिल पाहून अनेकांचे बजेट कोलमडते. अनेकदा आपल्याला वाटते की, फक्त एसी (AC) किंवा कुलरमुळेच बिल जास्त येते. परंतु, आपल्या घरात अशी काही लहान आणि नियमित वापरली जाणारी उपकरणे असतात, जी आपल्याला दिसायला छोटी वाटतात, पण ती उन्हाळ्याच्या दिवसांत छुप्या पद्धतीने प्रचंड वीज खातात. याच 3 छोट्या उपकरणांची माहिती आणि त्यांचे वीजबिल कमी करण्याचे सोपे उपाय आपण या लेखात पाहणार आहोत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com