Marital Dispute: 'पतीच्या घोरण्यामुळे रात्रभर झोपच लागत नाही...'; पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज, तरीही 'असा' वाचला ५ वर्षांचा सुखी संसार

Couple Calls Off Divorce After Snoring Dispute: भोपाळमधील एका जोडप्यासाठी मोठ्याने घोरण्याची समस्या इतकी गंभीर झाली होती की, त्यामुळे त्यांचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले होते.
Couple Calls Off Divorce

Couple Calls Off Divorce

ESakal

Updated on

पती-पत्नीमधील मतभेद, आर्थिक वाद किंवा कौटुंबिक तणाव ही अनेकदा घटस्फोटाची कारणे मानली जातात. मात्र भोपाळमध्ये एक असे प्रकरण समोर आले आहे. पतीच्या घोरण्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. लग्नाच्या पाच वर्षांनंतर पत्नीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कारण पतीच्या मोठ्या आवाजातील घोरण्यामुळे तिच्या झोपेत पूर्णपणे व्यत्यय येत होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com