Viral Video: पाणी अन् आकाशाच्या मधोमध तरंगणारा रस्ता! 'हा' स्काय रोड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

China's Pingtian Lake 'Sky Road' Creates a Stunning Floating Road Illusion : चीनच्या पिंगतियान तलावावरील 'स्काय रोड' स्वच्छ पाण्यातील आकाशाच्या प्रतिबिंबामुळे पाणी आणि ढगांमध्ये तरंगत असल्याचा भास निर्माण करत असून पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत आहे
Viral Video: पाणी अन् आकाशाच्या मधोमध तरंगणारा रस्ता! 'हा' स्काय रोड पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Updated on

चीनच्या अनहुई प्रांतातील पिंगतियान तलावावरील एक वळणदार रस्ता सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. तलावाच्या मधोमध बांधण्यात आलेल्या या रस्त्यामुळे निर्माण होणारे विहंगम दृश्य पाहण्यासाठी अनेक जण येथे भेट देत आहेत. स्वच्छ पाण्यात पडणाऱ्या आकाशाच्या प्रतिबिंबामुळे हा रस्ता जणू पाणी आणि ढगांच्या मधोमध तरंगत असल्याचा भास निर्माण होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com