
Tiger Bathroom Video: बाथरुमच्या खिडकीतून मांजर किंवा इतर छोटा प्राणी नव्हे तर चक्क वाघ आत येण्याचा प्रयत्न करत असल्याचा एक थरकाप खतरनाक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचीही बोबडी वळल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे बाथरुममधील व्यक्तीनं याचा व्हिडिओ शूट केला आहे. पण त्यामुळं नेमकं काय घडलं जाणून घ्या.