Dhule Municipal Corporation
sakal
धुळे: राज्यातील महापालिकांमधील ‘प्रशासकीय राज’ला कंटाळलेल्या साधारण सर्वच राजकीय पक्ष व नागरिकांना महापालिका निवडणुका कधी होतील याची प्रतीक्षा होती. मोठ्या विलंबानंतर या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर राज्यातील बहुतांश महापालिकांमध्ये सत्ताधारी कामाला लागले. पदाधिकारीऱ्यांची निवड झाली, समित्या अस्तित्वात आल्या.