Latest North (Uttar) Maharashtra News Headlines, Updates in Marathi - Sakal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttar Maharashtra News

Suicide
म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी भागातील सितागुंफा परिसरात राहणाऱ्या वडील आणि मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूदत्त कला व क्रीडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी मृत वडील-मुलाचे नाव आहे. गुरुवार (ता. १९) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असता दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते विच्छेदन
Summer
नाशिक : यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात तापमानाने अक्षरश: कळस गाठल्याच्या परिस्थितीत नाशिककरांनी गुरुवारी (ता. १९) शून्य सावलीचा अनुभव घेतला.
Police
अंबासन (जि. नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्यातील हद्दीतील गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच जाय
leopard
अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावर विल्होळी ते मुंढेगाव दरम्यान अपघातांची मालिका सुरू असतांनाच महामार्गावर असलेल्या गो
Murder
म्हसरुळ (नाशिक) : येथील आकाश पेट्राेल पंपाजवळील सावकार गार्डन जवळ बुधवारी (दि. १८) रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास चार-पाच जणांच्या टाेळक्याने २४ वर्षीय तरुणाची चाॅपरने भाेसकून हत्या केली. हत्येचे कारण समजले नसून, घटनेत मृत तरुणाचा मित्र बालंबाल बचावला आहे. ताे टाेळक्याच्या तावडीतून निसटून आल्यावर त्याने घटनेची माहिती दिली. हल्ला करणारे टाेळके घटनास्थळावरून पसार झाल
Police with siezed stock
धुळे : खोकल्यासाठी उपयुक्त, मात्र नशेसाठी, गुंगीसाठी वापरात आणल्या जाणाऱ्या कोरेक्स (Corex) या औषधाच्या ३५५ बाटल्या एलसीबीच्या (LCB) पथ
Bribe crime
येवला (जि. नाशिक) : शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक (Junior clerk) रणजित गोशिंगे यांना बुधवारी (ता. १८) चार हजार रुपयां
Thief Behind Bars
धुळे : मोहाडी परिसरातून वाहनांच्या बॅटऱ्या (Vehicle Battery) लंपास करणाऱ्या आणि नूतन पाडवी हायस्कूलच्या कॅन्टीनमधून साहित्य लंपास (Thef
Suicide
म्हसरूळ (नाशिक) : पंचवटी भागातील सितागुंफा परिसरात राहणाऱ्या वडील आणि मुलाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुरूदत्त कला व क्रीडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव आणि प्रणव जाधव अशी मृत वडील-मुलाचे नाव आहे. गुरुवार (ता. १९) रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असता दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते विच्छेदन
Summer
नाशिक : यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात तापमानाने अक्षरश: कळस गाठल्याच्या परिस्थितीत नाशिककरांनी गुरुवारी (ता. १९) शून्य सावलीचा अनुभव घेतला.
Police
अंबासन (जि. नाशिक) : जायखेडा पोलिस ठाण्यातील हद्दीतील गावात एका अल्पवयीन मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच जाय
leopard
अस्वली स्टेशन (जि. नाशिक) : नाशिक-मुंबई महामार्गावर विल्होळी ते मुंढेगाव दरम्यान अपघातांची मालिका सुरू असतांनाच महामार्गावर असलेल्या गो
MORE NEWS
Heavy Rain Affected house
नाशिक
खामखेडा (जि. नाशिक) : देवळा तालुक्यातील खामखेडा गावासह परिसरात बुधवारी (ता. १८) सायंकाळी पाचच्या सुमारास मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पावसाने (Heavy rainfall) अर्ध्या तासातच नागरिकांची दैना केली. (Heavy rain in Khamkheda area Nashiik News)
MORE NEWS
fraud case
नाशिक
नाशिक : महिलांचे बचतगट स्थापन करण्याचे सांगत दीड टक्के व्याजदराने कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून महिलांकडून आठ लाख ४७ हजार रुपये जमवून त्यांची फसवणूक (fraud) केल्याप्रकरणी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यातील तीन महिला आरोपींना तीन वर्ष सश्रम कारावास (Rigorous imprisonment) आणि चार लाख ५
MORE NEWS
Arrested inspector
नाशिक
जुने नाशिक : भद्रकाली पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रणिता पवार आणि पोलिस नाईक तुषार बैरागी यांना बुधवारी (ता. १८) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजारांची लाच (Bribe) घेताना मुद्देमालासह अटक केली. याबाबत रात्री उशिरापर्यंत भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सु
MORE NEWS
Nashik Crime News
नाशिक
म्हसरूळ (जि. नाशिक) : माडसांगवी माळवाडी शिवारात फावड्याच्या मागील लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून पत्नीचा खून (Murder) करणारा पतीस जेरबंद करण्यास गुन्हे शाखा युनिट एकला यश मिळाले आहे. (Arrest of a man who stabbed his wife in the head with a shovel Nashiik News)
MORE NEWS
Police Caught taking Bribe
नाशिक
म्हसरूळ (जि. नाशिक) : खोटी तक्रार न नोंदविण्याच्या मोबदल्यात तक्रारदार युवकाकडे २० हजार रुपयांची लाच (bribe) मागणाऱ्या हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. याप्रकरणी २३ दिवसांनंतर आडगाव पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राजेश हरी थेटे (वय ५१, नेमणूक आडगाव) असे लाच मागणाऱ्या
MORE NEWS
Water Scarcity in animals
नाशिक
साल्हेर (जि. नाशिक) : बागलाणच्या आदिवासी (Tribals) पश्‍चिम पट्ट्यातील साल्हेर भागात नागरीकांसोबतच जनावरांनाही पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. घोटभर पाण्यासाठी दिसेल त्या पाण्यावर तहान भागविली जात असल्याचे चित्र पाणीटंचाईची (Water Scarcity) साक्ष देत आहे. (Animals roam for water due to
MORE NEWS
Birth & Death certificate
नाशिक
जुने नाशिक : आगामी शैक्षणिक वर्षानिमित्त (Education year) जन्म दाखला घेण्यासाठी नागरिकांकडून विभागीय कार्यालयामध्ये (Divisional Offices) गर्दी केली जात आहे. गेल्या चार महिन्यात पूर्व विभागीय कार्यालयात सुमारे २ हजार ७४६ जन्म दाखल्याचे वितरण झाले आहे. गेल्यावर्षी संपूर्ण वर्षभरात कोरोना (Co
MORE NEWS
traffic square
नाशिक
नाशिक : महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांनी १३२ वाहतूक बेटाच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक दायित्व निधीतून प्रायोजक संस्थांना आवाहन केले होते. यास प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच आठवड्यात शहरातील आठ विकासकांनी वाहतूक बेट सुशोभीकरणाला प्रतिसाद नोंदविला
MORE NEWS
 Theft
उत्तर महाराष्ट्र
शहादा : पिंगाणे (ता. शहादा) शिवारातून काही शेतकऱ्यांच्या शेतातून ४८ हजार ७०० रुपयांच्या ठिबक नळ्या व पीव्हीसी पाइप चोरून नेले असून, शहादा पोलिस ठाण्यात राजाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी तत्काळ तपास चक्रे फिरवून संशयित रिय
चोरट्यांने शेतातून ठिबक नळ्या व पीव्हीसी पाइप चोरून नेल्याने शहादा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
MORE NEWS
Wedding Party
नाशिक
नरकोळ (जि. नाशिक) : कोरोनाकाळात ५० वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाह पार पडत होते. कोरोना निर्बंध उठताच विवाह जोमाने सुरु झाले. काळानुसार विवाह (Weddings) हायटेक झाले आहेत. आधुनिक काळानुसार आमुलाग्र बदल होत असताना आता वऱ्हाडी मंडळी एसटी, स्कुल बस, क्रुझर, नवनवीन गाड्यांना पसंती देत आहेत. जुन्या
MORE NEWS
Land scam
उत्तर महाराष्ट्र
धुळे : हयात व्यक्ती मृत दाखवून चार हेक्टर ४२ आर शेतजमीन लाटल्याची तक्रार नेर (ता. धुळे) येथील संतोष आनंदा भिल (निकुंभ) यांनी ग्रामविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. न्यायासाठी त्यांनी तीव्र लढा देण्याचा निर्णय घेतला आहे.
हयात व्यक्ती मृत दाखवून चार हेक्टर ४२ आर शेतजमीन लाटल्याची तक्रार ग्रामविकास अधिकाऱ्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.
MORE NEWS
mangoes
नाशिक
येसगाव (जि. नाशिक) : मे महिना आंब्यांचा हंगाम (Mangoes Season) असतो. लहान थोर सर्वत्र आंब्याची चव चाखतात. अक्षय तृतीयेला (Akshay tritiya) आमरसाचा नैवद्य दाखविला जातो. तेव्हापासून आंबा बाजारात दाखल होतो. टप्प्याटप्प्याने आंब्याच्या विविध जाती हजेरी लावतात. हापूस केसरी ,बदामी व नवीन विकसित झ
MORE NEWS
Sugandhabai Trimbak Chandgude wearing toe rings
नाशिक
नाशिक : हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी ठराव करीत महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिच्या बांगड्या फोडणे, जोडवी व इतर आभूषणे काढून घेणे, टिकली अथवा कुंकू पुसण्याच्या प्रथेवर बंदी आणली. महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) त्याला अनुसरून एक परिपत्रक काढत राज्यातील स
MORE NEWS
OBC reservation Maharashtra too will get obc political reservation Chhagan Bhujbal nashik
महाराष्ट्र
नाशिक : महाराष्ट्रातील ओबीसींचा प्रश्‍न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्राला न्याय मिळेल, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणसह निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला आहे.
‘एमपी’च्या निर्णयाचे स्वागत; र्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकारला ओबीसी आरक्षणसह निवडणुका
MORE NEWS
Sugandhabai
नाशिक
नाशिक : हेरवाड जि. कोल्हापूर ग्रामपंचायतीने विधवा महिलांसाठी एक ठराव संमत केला. महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिच्या बांगड्या फोडणे, तिचे जोडवे व इतर आभूषणे काढून घेणे, टिकली अथवा कुंकू पुसण्याच्या प्रथेवर ठराव करून बंदी आणली आहे. महाराष्ट्र शासनाने त्याला अनुसरून एक परिपत्रक काढत राज्यातील
MORE NEWS
Accident
उत्तर महाराष्ट्र
सारंगखेडा (जि. नंदुरबार) : येथील तापी नदी पुलावर नवनाथ मंदिराजवळ सोमवारी दुपारी एक वाजता ट्रॅक्टर ( एमएच १२ आरके ३०४२) सारंगखेड्याकडून टाकरखेडा कडे जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीचा हूक तुटल्याने दोंडाईचा कडून शहादा कडे जात असलेल्या ब्रेझा चारचाकी ( एमएच ३९ एसी ७८७०) क्रमांकाच्या ट्रॉली आदळल्या
या अपघातामुळे दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.
MORE NEWS
Tourists
नाशिक
सोयगाव (जि. नाशिक) : उन्हाळी सुट्टी (Summer vacation) आणि सलग आलेल्या विकेंड सुट्ट्यांमुळे राज्यातील सर्वच पर्यटन स्थळांवर (tourism Places) पर्यटकांनी (Tourists) मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना पर्यटकांची पसंती मिळत आहे. राज्
MORE NEWS
leopard
नाशिक
सोयगाव (जि. नाशिक) : कौळाणे (गा.) शिवारातील शेतात बिबट्याने (Leopard attack) शेळ्यांवर केलेल्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार झाल्या. येथील दीपक मोरे यांच्या पट्टी शिवारातील शेतातील गोठ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. नजीकच कोंबड्याही होत्या. यातील सहा शेळ्यांवर बिबट्याने पहाटेच्या सुमारास हल्ला क
MORE NEWS
Encroachment JCB
नाशिक
नाशिक : सातपूर परिसरातील केवल पार्कमधील चार घरे जमीनदोस्त करून मनपा (NMC) अतिक्रमण निर्मूलन पथकाने धडक कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत किरकोळ मोहिमा राबविणाऱ्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने (Encroachment Elimination Squad) अतिक्रमण विरोधात ही मोहीम सुरू केली. सातपूर परिसरातील अंबड लिंक रोडवरील
MORE NEWS
Supriya Sule
उत्तर महाराष्ट्र
साक्री (जि. धुळे) : शासनमान्य शंभर टक्के अनुदानित वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतनश्रेणी मिळावी अशी मागणी धुळे जिल्हा अनुदानित वसतिगृह संघटनेने केली आहे. याविषयी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना जिल्हाध्यक्ष योगेश भामरे यांनी निवेदन दिले.
go to top