Women Candle March : कलकत्ता घटनेचे निषेधाच्या शेगावात भाजप महिला आघाडीचा कॅन्डल मार्च

देशभरात गाजत असलेल्या कलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील उच्चशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असून महिला संतप्त आहेत.
Women Candle March
Women Candle Marchsakal
Updated on

शेगाव - देशभरात गाजत असलेल्या कलकत्ता येथील मेडिकल कॉलेज मधील उच्चशिक्षित महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे पडसाद सर्वत्र उमटत असून महिला संतप्त आहेत. या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी शेगाव शहर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य कॅण्डल मार्च काढून पश्चिम बंगाल शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com