लग्न आटोपून परतताना स्कॉर्पिओच्या अपघातात ५ जणांचा मृत्यू, ६ गंभीर; गाडीत १६ जण असल्याची माहिती

Gadchiroli Accident News गडचिरोलीत लग्नाची वरात घेऊन निघालेल्या स्कॉर्पिओची ट्रॅव्हल्सला भीषण धडक होऊन अपघात झाला. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झालाय तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत.
Major Road Accident in Gadchiroli Wedding Vehicle Collision Kills Five Injures Several

Major Road Accident in Gadchiroli Wedding Vehicle Collision Kills Five Injures Several

Esakal

Updated on

गडचिरोली स्कॉर्पिओची ट्रॅव्हल्सला धडक होऊन भीषण अपघात झालाय. या अपघाता पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. गडचिरोली-चामोर्शी मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला आहे. सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. Major Road Accident in Gadchiroli Wedding Vehicle Collision Kills Five Injures Several

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com