अंगणातील श्वानाला घरात आणायला सांगितलं अन्...; मामाने भाचीसोबत ओलांडल्या मर्यादा, वाचा नेमकं काय घडलं?

Nagpur Minor Girl Molestation Case: पीडित मुलगी आठव्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
Nagpur crime news

Nagpur crime news

sakal

Updated on

मामाने अल्पवयीन भाजीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना नागपूरमधील इमामवाडा हद्दीत घडली आहे. पोलिसांनी आरोपी चुलत मामाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पीडित मुलगी आठव्या वर्गात शिकत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर नागपूरमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com