Nagpur Pothole Crisis: खड्ड्यांमुळे शहरात ‘ऑफ रोडिंग’ अनुभव; बेसा पॉवर हाऊस-म्हाळगीनगर मार्गाची दैनावस्था

200-Metre Stretch in Poor Condition: २०० मीटर रस्ता अक्षरशः उखडल्याने वाहनचालक त्रस्त असून, अरुंद रस्ता आणि बसथांब्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही गंभीर झाली आहे.
Nagpur Pothole Crisis

Nagpur Pothole Crisis

esakal

Updated on

नागपूर: बेसा पॉवर हाऊस ते म्हाळगीनगर चौक या ४५० मीटर रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना शहरात ‘ऑफ रोडिंग’चा अनुभव येत आहे. यातील २०० मीटर रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com