FDA Crime : 'गोरस भंडार'वरील कारवाई मागे घेण्याच्या हालचाली, पूर्वसूचना न देता FDAने केलं सील; हायकोर्टात काय घडलं?

वर्ध्यातील प्रसिद्ध 'गोरस भंडार' संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सील करत कारवाई केली.
FDA Crime

FDA Crime

ESakal

Updated on

नागपूर - वर्ध्यातील प्रसिद्ध 'गोरस भंडार' संस्थेला कोणतीही पूर्वसूचना न देता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सील करत कारवाई केली. परंतु, संबंधित कारवाई मागे घेण्याची तयारी असल्याचे सुतोवाच अन्न व औषध प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केले.

न्यायालयात सादर केलेल्या नोंदींनुसार २०२० नंतर एफडीएने 'गोरस भंडार'ची दरवर्षी तपासणी केली असून, कोणत्याही तपासणीत अनियमितता आढळली नसल्याची माहितीही सरकारने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com