Dairy Business Crisis: दुष्काळाचा दुग्ध व्यवसायाला फटकादुष्काळाचा दुग्ध व्यवसायाला फटका; चारा-पाणी टंचाई, पशुखाद्य महागले, आर्थिक गणित कोलमडले

Dairy Business Crisis : नागपूरजवळील इसासनी-वागदरा परिसरात चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. पशुखाद्याचे दर वाढले, दूध उत्पादन घटले; शहरी पशुपालकांनी शासकीय मदतीची मागणी केली.
Dairy farmers in the Isasani-Waghdhara area near Nagpur face rising costs and declining milk production due to fodder and water shortages.

Dairy farmers in the Isasani-Waghdhara area near Nagpur face rising costs and declining milk production due to fodder and water shortages.

esakal

Updated on: 

प्रफुल पन्धे

हिंगणा नाका : दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका केवळ शेती व्यवसायालाच नव्हे, तर शहरी भागातील पूरक व्यवसायांनाही बसू लागला आहे. इसासनी-वागदरा परिसरातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र, जनावरांसाठी हिरवा चारा आणि पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे.

Loading content, please wait...