Crime News: प्रेमात अडसर; प्रेयसीच्या मामीचा खून ;अपहरण करून मारहाण ; उपचारादरम्यान झाला मृत्यू

Nagpur Assault Case : अल्पवयीन भाचीच्या प्रेमप्रकरणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने मामीचे अपहरण करून मारहाण केल्याचा आरोप आहे. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असून नंदनवन पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.
Nagpur police have registered a murder case after a woman died during treatment following an alleged assault.

Nagpur police have registered a murder case after a woman died during treatment following an alleged assault.

esakal

Updated on: 

नागपूर : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याबाबत तिच्या मामीने हटकल्यावर आरोपीने अपहरण करून त्यांना बेदम मारहाण केली. यात जखमी झालेल्या मामीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नंदनवनमधील राजेंद्रनगर परिसरात घडली.

Loading content, please wait...