

Nagpur News
esakal
नागपूर: अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमधील युद्धानंतर निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी, नगरसेवक योगेश पाचपोर आणि सभापती दर्शनी धवड यांनी मंगळवारी ४ आपली बसचा वापर करत आदर्श घालून दिला. त्यांच्या या कृतीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.