Chandrapur: चुलत भावाने केली भावाची हत्या, भरपावसात रक्ताच्या थारोळ्यात पडला, परिसरात रक्ताचं पाणी

Family Dispute Turns Fatal in Rajura: चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात कौटुंबिक वादातून चुलत भावाने बांबूने वार करून भावाची हत्या केली.
Chandrapur

Chandrapur

esakal

Updated on

राजुरा: तालुक्यातील विहीरगाव येथे कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (ता. २) रात्री घडली. दारूच्या नशेत आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या चुलत भावाचा संतापाच्या भरात बांबूने डोक्यावर वार करून खून करण्यात आला. रवींद्र शंकर गुरमेट्टीवार (वय ३८) असे मृताचे नाव आहे. आरोपी नितीन गजानन गुरमेट्टीवार याला अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com